हिंगोली शहरातील जिल्हा परिषद रस्त्यावर प्रथम श्रेणी न्यायालय कोर्ट तिसरे न्यायदंडाधिकारी श्रीमती स्मृति सागर पळसुले यांचे पारीजात बिल्डींग प्लॅट क्र. २ मध्ये न्यायाधिश निवासस्थान आहे त्या काही दिवसापासून सुट्टीवर होत्या घराला कुलूप असल्याचे पाहूण अज्ञात चोरट्यांनी २९ ऑगस्टला घराचा कुलूपासह कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सामानाची नुकसान करत चोरट्यांनी कपाटाचा दरवाजा वाकवुन लॉकरचे लॉक सोन्या चांदीचे दागिने नेकलेस हार यासह विविध सोन्या चांदीचे दागिने मिळून एकुण १४ लाख १ हजार ९०२ रुपया