लातूर -विचारांचे मतभेद असतील, पण मनभेद कधीच नसावेत,” अशी भूमिका समाजप्रबोधनपर विचार मांडत गोसावी समाज प्रतिष्ठान लातूरच्या त्रिसूत्री मेळाव्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पुरी यांनी गांधी मार्केट येथील भालचंद्र रक्तपेढी सभागृहात व्यक्त केली असल्याचे माहिती आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.