आदिवासी विकास विभाग, पांढरकवडा अंतर्गत आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी बोटोनी येतील शासकीय आश्रम शाळेत जनजाती गौरव दिन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला केळापूर आर्णी विधानसभेचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी उपस्थिती दर्शविली, व कार्यशाळेत आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा केली.