हिंगोली हॉस्पिटलमध्ये श्रद्धा चिभडे वय वर्ष सहा या चिमुकलीची लिव्हर डमेज डॅमेज झाल्यामुळे पोटामध्ये पाणी साचले असताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांची भेट घेतली असता त्यांनी पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवत चिपडे कुटुंबाची आर्थिक मदत केली आहे अशी माहिती आज दिनांक 2 सप्टेंबर वार मंगळवारी दोन वाजता प्राप्त झाली आहे