उपविभागीय कार्यालय वसमत समोर आमरण उपोषणास बसलेले माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे या उपोषणकर्त्यास 30 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वसमत मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी भेट दिली यावेळी सकल मराठा बांधव देखील या उपोषणकर्त्यास भेट देण्यासाठी आले आहे .