स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पिंपळनेर नगर परिषदेमार्फत नगरपरिषद हद्दीत प्रत्येक घराला QR कोड बसविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे.महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित शासन निर्णयाच्या अनुषंगाने दैनदिन घनकचरा संकलनाच्या मॉनिटरींगसाठी पिंपळनेर शहरात ICT BASED प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे, या अंतर्गत शहरातील नागरिकांद्वारे ओला व सुका कचरा साठविण्यासाठी वापरण्यात येणा-या डस्टबिनला विशिष्ट कोड लावले जात आहेत. कचरा संकलन कर्मचाऱ्यांद्वारे कचरा घेतत्यानंतर कोड स्कॅन केले जातील.यापू