सांगली जिल्हयात हिंदु धर्मियांचा गणेशोत्सव उत्साव आणि मुस्लिम धर्मियांचा ईद-ए-मिलाद हे सण साजरे केले जाणार आहेत. या सणांचे पार्श्वभुमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून २९ ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विमला एम यांचे उपस्थितीत. सांगली शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला आहे. सदरचा रूट मार्च स्टेशन चौक-राजवाडा चौक पटेल चौक, झा