वसमत तालुक्यातील इंजनगाव पूर्व येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते अकरा या दरम्यान मध्ये करण्यात येत असते परंतु जागा जयंती साजरी करण्यासाठी मिळत नसल्याने समाजबांधवांनी महसूल प्रशासनाकडे धाव घेत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या जागेसाठी मागील अनेक वर्षापासून चहा पिला आहे महसूल प्रशासनाने तात्काळ सोडवावा आणि समाज बांधवांना जयंती साजरी करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आज प्रशासनाकडे करण्यात आली आहे .