लातूर -मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील समाज बांधवांच्या जेवणाची तेथील हॉटेल बंद असल्याने काहीशी आबाळ होत असल्याने ती दूर करण्यासाठी जिल्ह्यातील समाज बांधव सरसावले आहेत. हे आंदोलन सुरू असेपर्यंत आपल्या बांधवांना चटणी – भाकरी पुरवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे..