जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड,गांधी नगर ब्रिज वरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून याठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता मात्र पालिकेचे दुर्लक्ष आज मंगळवार दिनांक ०९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास देखील हे खड्डे जशाच तसे पहायला मिळाले आहेत