रावेर तालुक्यात खिरवड हे गाव आहे. या गावातील सासर असलेल्या व फैजपूर शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील माहेर असलेल्या पूनम नितीन राठोड वय २७ यांनी भरपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये नावे म्हणून पती नितीन राठोड,सासरे गणेश राठोड,सासू बेबाबाई राठोड, कडू भालेराव, पद्माबाई म्हसाने व प्रतिभा कोंगे या सहा जणांनी तिचा छळ केला. तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात या सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे