Download Now Banner

This browser does not support the video element.

लोहा: वडगाव शिवारात खड्ड्यातील पाणी का घेऊन जात आहेस म्हणून दोघा भावांनी मिळुन पिता पुत्राच्या डोक्यात मारून केली गंभीर दुखापत

Loha, Nanded | Sep 11, 2025
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे वडगाव शिवार येथे दि ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास यातील आरोपी १) चंपती गोरडे २) केशव गोरडे यांनी यातील फिर्यादीस खड्यातील पाणी का घेऊन जात आहेस असे म्हणून फिर्यादी व त्यांचे मुलास डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी दत्ता गोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनखेड पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस हेडकाॅन्सटेबल नागरगोजे करीत आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us