मराठा आरक्षणा संदर्भात शासनाने काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरली आहे. मंत्री छगन भुजबळ देखील नाराज असल्याचे चित्र आहे. त्यावर आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान जिल्हा अधिकारी कार्यालय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले ओबीसी च्या आरक्षणा ला धक्का बसणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अस जीआर आहे. कोणी ही शंका घेऊ नये अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली. बंजारा समाजाला वीजेएटी मध्ये आरक्षण आहे, मोर्चा न कढता मुख्यमंत्र्या भेटावे अस देखील अशोक चव्हाण