चोपडा तालुक्यात अडावद हे गाव आहे या गावात इंदिरानगर आहे. या इंदिरानगर मागील भांडणाच्या कारणावरून सुखदेव पाटील वय ३३ या तरुणाला अक्षय पाटील अंजनाबाई पाटील व रुपाली नामक तरुणी अशा तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.