माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत शेतकर्याची केळी, कापूस विमा, कमी भाव तसेच विम्याची रक्कम लवकरात लवकर वितरीत करण्यात यावी यासंदर्भात दिनांक 17 सप्टेंबर 20225 रोजी सर्व पक्षीय शेतकरी आक्रोश मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे काढण्यात येणार आहे त्याचे नियोजनावर चर्चा करण्या संदर्भात दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पाचोरा तर सायांकाळी 7 वाजता भडगांव विश्राम गृह येथे बैठक पार पडली, बहुसंख्य शेतकरी बांधवानी मोर्चास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे,