बोदवड तालुक्यात साळशिंगी हे गाव आहे. या गावात काकावर गुन्हा दाखल केला या रागातून भाऊलाल धांडे व अक्षय धांडे या दोघांना सुधाकर भिल, अमर भिल, ईश्वर भिल, शिवदास भिल, खुशाल भिल या पाच जणांनी मारहाण केली. लोखंडी रॉड मारून दुखापत केली. तेव्हा या पाच जणांविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे