दिवा आगासन रोड येथील दत्त मंदिरामध्ये आज सकाळच्या सुमारास एकाच चोरट्याने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मंदिरात येऊन दानपेटी स्वतः जवळ असलेल्या बॅग मधील धारदार शस्त्र बाहेर काढले आणि धारदार शस्त्राने दानपेटी तोडण्याचा प्रयत्न केला.चोरट्याचा चोरीचा पराक्रम मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हायरल होत आहे.