पोलिस स्टेशन विमानतळ येथे तक्रार क्रमांक २१९०९२४००९७२२८ दि १६/०९/२०२४ रोजी ऑनलाईन दाखल झाली होती. यामध्ये तक्रारदार यांनी युट्यूबला एक जाहिरात पाहिली त्यामध्ये अधीक नफ्याचे आमीष दाखवल्यामुळे तक्रारदार यांनी त्यात १५ लाख रूपये गुंतवले परंतु सदरच्या कंपनीने त्यांना झालेला नफा व मुद्दल दोन्हीही परत देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यावरून ते सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथे येऊन तक्रार दिली. सायबर पोलिस स्टेशन नांदेड येथील अधिकारी अंमलदार यांनी तत्काळ दखल