श्री गणेश विसर्जनावेळी गिरणा नदी पात्रात राहुल सोनार व गणेश कोळी हे तरुण वाहून गेले होते मात्र अद्यापही त्यांचे मृतदेह मिळून आलेला असल्याने नातेवाईकांनी लवकरात लवकर मृतदेह मिळावे यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे या संदर्भात राहुल सोनार यांचे मोठे बंधू योगेश सोनार यांनी याबाबत आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना माहिती दिली आहे