कंधार तालुक्यातील मौजे दिग्रस बु.ते पाटोदा खु. दरम्यान दि २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ०१:११ चे सुमारास यातील मयत चिमाबाई बाचीपळे वय ६२ वर्षे हि फिर्यादी मुला सोबत बिदर ते नांदेड कार क्रमांक एमएच २६ सीपी ७७५८ या वाहनाने लग्नासाठी जात असताना रस्त्यात दिग्रस बु येथे उलटी आल्याने कार थांबवून ती कारमधून उतरताना दुसरी कार क्रमांक एमएच ०३ एझेड ८६७१ च्या चालकाने धडक देऊन मृत्यूस कारणीभूत झाला. याप्रकरणी फिर्यादी तानाजी बाचीपळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी कंधार पोलीसात गुन्हा दाखल झालेल