वसमत परभणी राज्य महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांनी भिक मागो आंदोलन केल्याची बातमी पब्लिक ॲपवर प्रकाशित होताच आज 5 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संबंधित ठेकेदाराच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम होत असल्याचे दिसत आहे या खड्ड्यांचा अंदाजाने लागल्याने अनेकांचे जीव धोक्यात आले होते .शिक्षकांच्या भीक मागो आंदोलनाची बातमी प्रकाशित होताच खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात होत आहे