आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी पाचच्या दरम्यान नायगाव येथे शिवाजी चौकात ढगफुटी पावसामुळे नायगाव शहरात पाण्याने वेडा घातला असून नांदेड जिल्ह्यातील नायगावसह चार ते पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. नदी नाल्याना पूर आला आहे. नायगाव पूराच्या पाण्यात अडकेल्या एकूण ३५ जनाना महापालिकेच्या अग्निशमन दलाने रेस्कयू करून त्यांना पाण्याबाहेर काढले. अनेक घरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.