Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: श्री गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त ; जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांची माहिती

Parbhani, Parbhani | Sep 5, 2025
श्री गणेश विसर्जनासाठी परभणी जिल्हा पोलीस दल सज्ज असून अपर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात सहा उपविभागीय पोलीस अधिकारी,18 पोलीस निरीक्षक व 120 पोलीस अधिकारी तसेच 1157 महिला पुरुष पोलीस अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत, तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे 2 प्लॅटून व 770 होमगार्ड तैनात करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील विसर्जन घाटांवर व विसर्जन मिरवणूक मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us