एम.एच.२९ व्हि.१७१३ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतितस्करी होत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यावर कारवाई करीत चार लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई भद्रावती पोलीसांनी दिनांक ३० रोज शनिवारला पहाटे ४ वाजताच्या दरम्यान मानोरा गावालगत केली.सदर ट्रैक्टर मांगली येथील अक्षय बोढेकर यांच्या मालकीचा आहे.