एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा फाटा आहे. या फाट्यावर एरंडोल जळगाव रोड शेख जाकीर वय ३४ या तरुणाला मोटरसायकल क्रमांक एम. एच.१९ डी. क्यू.८६२९ वरील अज्ञात चालकाने धडक दिली. यामध्ये तरुण जखमी झाला. तेव्हा या अपघात प्रकरणी सदर दुचाकी चालका विरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.