वसमत तालुक्यातल्या अनेक भागात आज 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते पाच या दरम्यान मध्ये ढगफुटी सदस्य पाऊस झाल्याने कार्बन सारोळा आहेत नगर या रोडवरील नदी वड्यांना पूर आल्याने तुडुंब भरून वाहत असताना अशाळकरी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना तीन ते चार फूट पाण्यातून यावं लागलं तर तब्बल दीड ते दोन तास या परिसरातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आणि शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाल्याचं दिसत आहे