Download Now Banner

This browser does not support the video element.

परांडा: तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्प अखेर ओव्हरफ्लो,चार दरवाज्यातुन १२६४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

Paranda, Dharavshiv | Aug 24, 2025
परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी अखेर ओव्हरफ्लो झाला आहे.पाण्याची आवक वाढल्याने दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता एकूण 4 दारातुन 1264 क्युसेकने सिना नदीपाञात विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.तालुक्यातील खासापुरी,चांदणी व साकत मध्यम प्रकल्प देखील तुटूंब भरल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.सीना कोळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे परंडा तालुक्यातील 8 हजार 700 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us