एका सोळा वर्षीय मुलींनी चांदुर रेल्वे पोलिसात दोघाजणाविरुद्ध तक्रार दिली आहे. कॉलेज सुटल्यावर चांदुर रेल्वे बस स्थानकावर घरी जाण्याची वाट पाहत असताना ,रामपाल तोरा चौधरी ,शिशुपाल तोरा चौधरी दोघेही राहणार धानोरा मोगल यांनी सदर मुलीच्या पाठीवरील स्कूल बॅग मधून मोबाईल ज्यामध्ये तीनशे रुपये होते ते काढून घेण्याचा प्रयत्न करून पळत जात होते सदर मुलीने गार्ड ला बोलावून पोलिसात कळविले अशी तक्रार सदर मुलीने पोलिसात दिली आहे .तेव्हा दोघाजणाविरुद्ध कलमाने पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.