आज दिनांक 22 ऑगस्ट म्हणजे बैलपोळा, बैलांच्या प्रति कृतज्ञता साजरा करण्याचा सोहळा या उद्देशाने आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते शहरातील परिसरात बैलजोडी स्मारकांचे लोकार्पण करण्यात आले. वायली वेस परिसरात बैल जोडी स्मारक उभारल्याने त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.