रावेर तालुक्यात निंभोरा हे गाव आहे. या गावात विवरा रोडावर गणेश कॉलनी परिसर आहे. या परिसरातील रहिवाशी हुसेन तडवी वय ६५ हे पत्नीसह राहता त्यांच्या पत्नी हुजेरा शबाई तडवी या माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. दरम्यान शनिवारी मध्यरात्री पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि या भांडणातून महिलेने त्यांच्या पत्नीवर कुऱ्हाडने वार करून त्यांची हत्या केली. तेव्हा याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे