औसा -अल्पवयीन मुलीचा बालविवाह करून तिच्या आईवडिलांनी जबाबदारी झटकली असून, संबंधित प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोक्सो अंतर्गत औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती औसा पोलिसांनी आज सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान दिले आहे.