Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
फुलंब्री तालुक्यातील सांवांगी शिवारामध्ये पत्त्याच्या क्लबवर अप्पर पोलीस अधीक्षक यांचे पथक व फुलंब्री पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत 12 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 24 जुगारीला ताब्यात घेण्यात आले आहे.