Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगोली: खैरी घुमट येथे जतन व संवर्धन दुरुस्ती अंतर्गत दोन कोटी कामाचे भूमिपूजन आ.तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते संपन्न

Hingoli, Hingoli | Aug 20, 2025
हिंगोली जिल्ह्याच्या खैरी घुमट येथे आज दिनांक 20 ऑगस्ट वार बुधवारी रोजी दुपारी दोन वाजता आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते ऐतिहासिक गड किल्ले जतन व संवर्धन योजनेअंतर्गत श्री कानिफनाथ गड खैरी घुमट येथे जतन व संवर्धन दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये कामाचे भूमिपूजन सोहळा आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सरपंच लिंबाजी राठोड यांच्यासह इतर पक्षातील मान्यवरांची व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us