यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर महाजन पेट्रोल पंप च्या पुढे चालत्या दुचाकी वर वृक्ष कोसळले यामध्ये योगेश धुपे वय ३५, दीपक जमरे वय २३ व सीमा जमरे वय १८ हे तीन जण जखमी झाले जखमींना यावल ग्रामीण उन्हाळ्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.