काँग्रेसच्या वतीने देशात झालेल्या कथित वोट चोरीविरोधात स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली आर्वी नाका येथून सुरू होऊन शहरातील विविध मार्गातून मार्गक्रमण करीत महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी मंडळ सदस्य शैलेंश अग्रवाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “देशभरात मोठ्या प्रमाणावर वोट चोरी झाली असून निवडणूक आयोग या गंभीर मुद्द्यावर मौन बाळगून आहे. आयोग सीसीटीव्ही फुटेज देखील देण्यास नकार देत आहे, जे अत्य