चोपडा शहरात रामपुरा भाग आहे. या भागात पारधी वाडा आहे. येथे घरगुती कारणावरून प्रकाश पारधी वय ४० याला मुकेश भिल, पारस भिल, ज्ञानेश्वर भिल व भूरा भिल या चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा या चार जनाविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.