मुलुंड-गोरेगाव जोड रस्ता, सोनापूर सिग्नल जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले असून याठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे सदर ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाय आज सोमवार दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता देखील हीच परिस्थिती सदर ठिकाणी पाहायला मिळाली आहे