गंगाधर संजय पवार वय वर्षे चाळीस यांनी कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली आहे .गंगाधरच्या अंगणात बांधलेल्या कापडी जाडीवरून गंगाधर व त्याच्या पत्नीसोबत आर्थेश नामदेव भोसले व नामदेव भोसले यांनी वाद केला व त्यांच्यावरून दोघांनी गंगाधर व त्याच्या पत्नीला लाकडी काठीने मारहाण केली. त्यामुळे पती-पत्नी दोघेही जखमी झाले अशी तक्रार कुऱ्हा पोलिसात दिली आहे .तेव्हा कुऱ्हा पोलिसांनी दोघाजणा विरोधात विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.