Download Now Banner

This browser does not support the video element.

पाचोरा: क्रेनच्या सहाय्याने 150 मूर्तींचे बिलधी फाट्यावरील धरणात विसर्जन, मुख्याधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन मानले आभार,

Pachora, Jalgaon | Sep 7, 2025
पाचोरा नगर परिषदेतर्फे शहरा जवळील जळगांव हायवेवरील बिल्डि धरणावर निर्माल्य  संकलन केंद्र तसेच क्रेनच्या मदतीने बाप्पांचे असे नियोजन करण्यात आले होते, दिनांक सहा व दिनांक सात सप्टेंबर रोजी एकूण 150 गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्याबाबत ची माहिती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांनी आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता प्रत्यक्ष विसर्जन स्थळावर येऊन माहिती दिली, त्यांच्या संकल्पनेतून गणेश विसर्जनासाठी क्रेनचा वापर केला गेला,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us