इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंट असोसिएशनच्या वतीने “कापड एक्सपोर्ट कशी करावी” या महत्त्वपूर्ण कार्यशाळेची सुरुवात आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता करण्यात आली.असोसिएशनच्या कार्यालयात सुरू झालेल्या या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय सल्लागार डॉ.जगत शहा आहेत. ही कार्यशाळा ९ व १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.सध्या इचलकरंजीतील कापड मोठ्या प्रमाणात निर्यात होत असले तरी मर्चंट एक्सपोर्टवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत