भाजपाच्या वसई विधानसभेचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आज हळदीकुंकू समारंभाचा आयोजन करण्यात आलं होतं. वसई जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या यावेळी संत ज्ञानेश्वर यांची दिंडी देखील काढण्यात आली.