परभणी येथे जातपडताळणी कार्यालयात सावळा गोंधळ पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाहीत भाजप जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांचा आरोप परभणी 4 सप्टेंबर रोजी परभणी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की जात पडताळणी कार्यालयामध्ये नाहक त्रास देत आहेत. त्यातच काही कर्मचारी पैशाची मागणी करत आहेत असाही आरोप करण्यात येत आहे त्या अनुषंगाने चार सप्टेंबर रोजी सुरेश भुमरे यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन तात्काळ परभणी जिल्हा जात पडताळणी कार्या