कांजुर मार्ग विभागातील गोम्स कॉलनी येथे सुरकुंड्या किडे यांचा प्रादुर्भाव वाढला होता,याची विभागातील ननागरिकांनी माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांच्या कडे तक्रार केली होती आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करंजे यांनी या संपूर्ण परिसरात कीटक नाशक फवारणी करून घेतली