महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा व विविध मागण्या घेऊन चंद्रपूर तहसील कार्यालय समोर विदर्भ महसूल सेवक संघटनांनी आज दि 11 सप्टेंबर ला 12 वाजता तालुका स्तरावर एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन करून सरकारला इशारा देत महसुल मंत्री महाराष्ट्र शासन यांचे क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात बेमुदत काम बंद / धरणे आंदोलन तसेच साखळी उपोषण करण्यात येत असल्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.