Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: भुसावळ तालुक्यातील हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हातनुर धरणाचे 18 दरवाजे उघडले

Jalgaon, Jalgaon | Sep 3, 2025
भुसावळ तालुक्यातील हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हतनुर धरणाचे 18 दरवाजे हे उघडण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us