अकोल्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते मानाच्या बारा भाई गणपतीचे पूजन करून या मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दरम्यान मानाच्या बाराभाई गणपतीचे पूजन झाल्यानंतर अकोल्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. या मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी साडेतीन हजार पोलीस तैनात आहेत. 14 ठिकाणी गणेश घाट येथे विसर्जन तर मिरवणुकीत रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिप