आज रविवार 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माहिती देण्यात आली की, आपेगाव कुराण पिंपरी पुलावरून गोदावरी नदीत एका तरुणांनी उडी मारली असून सदरची माहिती शहरातील अग्निशामक विभागाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांकडून घटनेचे जाऊन गोदावरी नदीमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे मात्र त्या तरुणाचा मृतदेह अजून पर्यंत अग्निशामक विभागाला सापडला नाही सदरील शोध मोहीम सुरू असल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे.