आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सन 2025 च्या पंतप्रधान योग पुरस्काराच्या प्रचार आणि प्रसारासाठी या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.सदर अर्ज हे MyGov portal द्वारे https://innovateindia.mygov.in/pm-yoga-awards-2025/ ऑनलाइन पद्धतीने दिनांक 31/3/2025 रोजी पर्यंत सादर करावयाचे आहे. तरी इच्छुक व्यक्ती / संस्था यांनी My Gov Portal वरील लिंकवर ऑनलाईन पद्धतीने रास्त अर्ज सादर करावे.