विटा कुंडल रस्त्यावरील खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात विटातील शिवाजीनगर येथील महेंद्र पांडुरंग शितोळे ( वय ३५ ) हा तरुण जागीच ठार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विट्यातील महिंद्र शितोळे हा तरुण आंधळी येथे असणाऱ्या आपल्या सासरवाडीला गेला होता. सोमवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता तो दुचाकी वरून आंधळी कडून विट्याकडे येत असताना. खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघाताच्या ठिकाणी