भंडारा तालुक्यातील खैरी पुनर्वसन येथे दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान घराच्या आणि दागिन्यांच्या हिस्से वाटणीवरून दोन गटात झालेल्या भांडणात चौघांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका गटातील शिल्पा मंगेश नारनवरे वय 37 वर्षे, मंगेश रतीराम नारनवरे वय 40 वर्षे दोन्ही रा. खैरी पुनर्वसन तसेच दुसऱ्या गटातील लोकेश रतीराम नारनवरे वय 35 वर्षे रा. खैरी पुनर्वसन व लता प्रफुल बागडे वय 60 वर्षे रा. नागपूर यांच्यात वडिलोपार्जित घराच्या जागेच्या व दागिन्यांच्या हिस्से वाटण